Home Event Details
विश्वलता महाविद्यालयात वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात साजरे झाले. कार्यक्रमात अनेक मान्यवरांची उपस्थिती लाभली, ह्या कार्यक्रमात विद्यार्थ्यानी आपापली कला सादर केली.